मन मंदिरा... तेजाने...
ओहो हो मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका
संवेदना... संवेदना संवादे सहवेदना जपताना
मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा...
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी (२)
स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा
भर पंखातून स्वप्न उद्याचे (२)
झेप घे रे पाखरा
उजळून घेई साधका
मन मंदिरा... तेजाने उजळून घेई साधका
मन मंदिरा...
मन मंदिरा...
मन मंदिरा...
नी नी नी सासासा नी नी नी सासासा
नीनी सासा रेरेसासा नी धप