Meet Bros - Dhagala Lagali (From "Dream Girl") Şarkı Sözleri

थेंब, थेंब, थेंब,थेंब, थेंब, थेंब
पाणी थेंब, थेंब, थेंब, थेंब, थेंब, थेंब
थेंब, थेंब, थेंब,थेंब, थेंब, थेंब

पाणी थेंब, थेंब, थेंब, थेंब, थेंब, थेंब

गाणं माझं वाजनार मुंबई to सांगली
तुझं-माझं प्रेम आहे, feeling आहे चांगली
येरे-येरे पावसा, तुला देतो पैसा
आला रे यो, आला रे यो

गाणं माझं वाजनार मुंबई to सांगली
तुझं-माझं प्रेम आहे, feeling आहे चांगली
येरे-येरे पावसा, तुला देतो पैसा
आला रे यो, आला रे यो
बारिश के पानी में नाचें छम-छम
चल पैरों से बूँदें उड़ा

अरे, ढगाला लागली (होए)
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)

Drop!
What?
Snitch!

(थेंब, थेंब, थेंब, पानी थेंब, थेंब, थेंब)

Groovi-groovi मैं भी, तू भी
ठुमकों से बिजली गिराना
गोरी-गोरी मैं मस्त पोरी
मुझे आता है dance करवाना
Groovi-groovi मैं भी, तू भी
ठुमकों से बिजली गिराना
गोरी-गोरी मैं मस्त पोरी
मुझे आता है dance करवाना

अरे, नाशिक का ढोल बजा, आने लगा मज़ा-मज़ा
नागिन कमर लहराए भीगी रात में
आसमाँ की रानी, बारिश दीवानी
थोड़ी energy बढ़ा
सट्ट-पट्ट झटके मारूँगी डट्ट के
ऐसा है fever चढ़ा
जेव्हा तुझं नी माझं जुळ (जुळ...)

होए, पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ (थेंब-थेंब गळ)

गाणं माझं वाजनार मुंबई to सांगली
तुझं-माझं प्रेम आहे, feeling आहे चांगली
येरे-येरे पावसा, तुला देतो पैसा
आला रे यो, आला रे यो

गाणं माझं वाजनार मुंबई to सांगली
तुझं-माझं प्रेम आहे, feeling आहे चांगली
Bu şarkı sözü 124 kere okundu.